JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र गौरव या विशेष कार्यक्रमात आज सन्मान करण्यात येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र गौरव या विशेष कार्यक्रमात आज सन्मान करण्यात येत आहे. या खास सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार उपस्थित राहणार आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट आणि आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात महाराष्ट्र गौरव सन्मान देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारही असणार आहेत.महाराष्ट्र गौरव सन्मानसाठी क्रीडा क्षेत्रातील अलफिया पठाण, शिवराज राक्षे, विशाल माने, स्मृती मानधना आणि श्रेया जाधव यांना नामांकन आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातील नामांकनं संध्या आणि दत्ता बारगजे अनिकेत लोहिया हेरंब कुलकर्णी प्रिया पाटील मीरा गणेश कदम सहकार क्षेत्रातील नामांकनं विद्याधर अनासकर डॉ. संतोष कोरपे गणपतराव सारे पाटील काका कोयटे समरजित घाटगे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या