JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

विवेक कुलकर्णी(प्रतिनिधी) मुंबई, 30 ऑक्टोबर: भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठरलेल्या सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलानुसारच वाटप होईल असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. तसंच जे ठरलंय ते भाजप नक्की देईल पण शिवसेनेनं त्याच्यापेक्षा जास्तची मागणी करू नये असा टोलाही दानवेंनी लगावला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विवेक कुलकर्णी(प्रतिनिधी) मुंबई, 30 ऑक्टोबर: भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ठरलेल्या सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलानुसारच वाटप होईल असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. तसंच जे ठरलंय ते भाजप नक्की देईल पण शिवसेनेनं त्याच्यापेक्षा जास्तची मागणी करू नये असा टोलाही दानवेंनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या