मराठी बातम्या /
महाराष्ट्र /
Maharashtra Election Results 2021 Live : 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा, थोरातांचा दावा
Maharashtra Election Results 2021 Live : 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा, थोरातांचा दावा
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election result 2021) आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतमोजणीचे क्षणक्षणाचे अपडेट्स….
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतमोजणीचे क्षणक्षणाचे अपडेट्स….
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.