JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

कणकवली, 14 ऑगस्ट: ‘आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याबाबत आपण केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. याबाबत निलेश राणेनी नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे. त्यासंबंधी आपण निलेशशी बोललेलो असून निलेश राणे माझ्या प्रचारातही सहभागी होणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यानी शिवसेनेशी कटुता संपवण्याच्या सल्ल्याबाबतही आम्ही सर्व सकारात्मक असल्याचही नितेश राणे म्हणाले.’ न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे .

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कणकवली, 14 ऑगस्ट: ‘आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याबाबत आपण केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. याबाबत निलेश राणेनी नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे. त्यासंबंधी आपण निलेशशी बोललेलो असून निलेश राणे माझ्या प्रचारातही सहभागी होणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यानी शिवसेनेशी कटुता संपवण्याच्या सल्ल्याबाबतही आम्ही सर्व सकारात्मक असल्याचही नितेश राणे म्हणाले.’ न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या