Kankavli S13a268

Kankavli S13a268 - All Results

राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

व्हिडीओOct 16, 2019

राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

कणकवली, 16 ऑक्टोबर : नारायण राणेंच्या होमग्राऊंडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर चौफेर हल्ला चढवला. राणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असून युतीतला मिठाचा खडा बाजूला करू, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाजपला केला. युती असूनही शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आलोय अशा शब्दात त्यांनी भाजपला ठणकावलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading