JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोणालाच नाही सोडलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतल्या तुफान फटकेबाजीचा संपूर्ण VIDEO

कोणालाच नाही सोडलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतल्या तुफान फटकेबाजीचा संपूर्ण VIDEO

आधीची अडीच वर्षं एकमेकांबरोबर काम केलेले आता विरोधी बाकावर बसलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकेकाचं नाव घेत हसत हसत एवढ्या कोपरखळ्या मारल्या की त्यातून कुणीच सुटलं नाही. कधी कधी तर विरोधी बाकांवरूनही हास्याचे फवारे उडत होते. अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशा सगळ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव न घेता टीका केली. पाहा चौफेर फटकेबाजीचा विधानसभेतला संपूर्ण VIDEO.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट: आधीची अडीच वर्षं एकमेकांबरोबर काम केलेले आता विरोधी बाकावर बसलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकेकाचं नाव घेत हसत हसत एवढ्या कोपरखळ्या मारल्या की त्यातून कुणीच सुटलं नाही. कधी कधी तर विरोधी बाकांवरूनही हास्याचे फवारे उडत होते. अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशा सगळ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव न घेता टीका केली. पाहा चौफेर फटकेबाजीचा विधानसभेतला संपूर्ण VIDEO.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या