JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट

गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट

पुरुष व्हायग्राबाबत (Vigra) तर तुम्ही ऐकलंच असेल मात्र आता महिलांसाठीही वायग्रा आलं आहे.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 23 फेब्रुवारी : सेक्सची (Sex) इच्छा नाही म्हणून निराश झालेल्या महिलांसाठी गूड न्यूज. पुरुष व्हायग्राप्रमाणे (Vigra) आता स्त्रियांसाठी व्हायग्रा बाजारात आला आहे. ऑस्ट्रेलियातील एका सुपरमॉडेलनं (supermodel) अशी पावडर लाँच केली आहे, जी स्त्रियांसाठी व्हायग्राइतकीच परिणामकारक आहे, असा दावा त्यांनी केला आहे. सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एले मॅकफर्सन (Elle Macpherson) जगभरात प्रसिद्ध असलेला welleco हा लाइफस्टाइल ब्रॅण्ड चालवतात. त्यांनी स्त्रियांसाठी बाजारात व्हायग्रा आणला आहे, ज्याचं नाव आहे, ‘द सुपर बूस्टर वुमेन लिबिडो अँड हार्मोन सपोर्ट’ (The Super Booster Women’s Libido and Hormone Support). या पावडरची विक्रीही सुरू करण्यात आली आहे. हेदेखील वाचा -  तरुणी ते महिला, Vagina चा प्रवास; वयासोबत योनीमध्ये असे होतात बदल ‘द सन’च्या रिपोर्टनुसार 55 वर्षांच्या एले यांनी सांगितलं की, “या पावडरमुळे त्यांची स्वत:ची सेक्स लाइफ खूपच चांगली झाली आहे. जेव्हा त्यांना निराशेसारखं वाटतं, तेव्हा ही पावडर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते” एले यांच्या मतानुसार, ही पावडर पूर्णपणे हर्बल आहे. स्त्रियांच्या हार्मोन्स आणि एनर्जीला नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्याचं काम करते. केली आणि एड्स या दाम्पत्याने ‘द सुपर बूस्टर’ वापरून पाहिलं आणि त्यानंतर त्यांना याचा चांगला परिणाम दिसून आला. केलीनं सांगितलं की, “यामुळे त्यांना भरपूर ऊर्जा मिळाली आणि त्यांचा सेक्स तब्बल 2 तास चालला” हेदेखील वाचा -  पहिल्यांदाच SEX; काय करावं सूचत नाही; मग या टीप्स रोमान्सचा आनंद करतील द्विगुणित

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या