Best Restaurant near Pune Station: पुणे स्टेशनजवळच्या या 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या
मुंबई, 13 ऑगस्ट: एखाद्या चांगल्या हॉटेलात जाऊन मस्तपैकी चमचमीत जेवणावर ताव मारावा, अशी अनेकांची इच्छा असते, परंतु प्रत्येकजण कामाच्या धबडग्यात अडकून पडलेला असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. काम, शिक्षण व्यवसाय यामध्ये दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही. दररोजचं काम, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण इत्यादी गोष्टीमुळं लोकांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. खासकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामाच्या ताणाखाली लोक आपलं स्वत्वच हरवून बसतात. त्यामुळं लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. परंतु तुम्ही जर खवैय्ये असाल, तर तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी चांगल्या हॉटेलला जाऊन जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. अनेक लोक विविध कारणांसाठी पुणे स्टेशन परिसरात येत असतात, परंतु अनेकांना या भागातील चांगल्या रेस्टॉरंटची माहिती नसते. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला पुणे स्टेशनजवळील सर्वोत्कृष्ट अशा काही रेस्टॉरंटची (Best Restaurants Near Pune Station, Mumbai) माहिती सांगणार आहोत. चला तर मग, आज पाहूया ठाणे स्टेशन परिसरातील काही प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी…