मुंबई 10 मे: प्रत्येकासाठी आपलं मुल हे अतिशय प्रिय असतं. तर त्याच्यासाठी आई- वडील काहीही करायला तरयार असतात. व हवी ती गोष्ट त्याला पुरवतात, यात काहीच नवल नाही. तर लहानपणी प्रत्येकाचे पालक हे आपल्या मुलांसाठी निरनिराळी खेळणी आणतात. पण या अभिनेत्रीने आपल्या मुलासाठी आणलेलं खेळणं पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hasnandani) नुकतीच आई झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ ती आपल्या मुलासोबत घालवत असते. तर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 9 फेब्रुवारी 2020 ला तिने मुलगा आरव ला जन्म दिला होता. तर ती सतत त्याच्या सोबत खेळत असते. तिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम आकाउंट वर क व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून अनेकजन चकीत झाले आहेत. तिने आपल्या मुलासाठी चक्क लाइव्ह डायनोसॉर आणला आहे.
हा डायनोसॉर आपली मान वळवून तुम्हाला मीनी हार्टअटॅक ही देऊ शकतो. अस म्हणायला हकरत नाही. वास्तविकता हे आक वर्चुअल टॉय (virtual toy) आहे. जे एका रॉबोट प्रमाणे स्वत:च्या शरिराची हालचाल करतं. पण दिसयाला अगदी हुबेहूब खऱ्याखुऱ्या डायनोसॉर पेक्षा कमी नाही.
अजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल चकीतअनिता ही टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक मालिकांमध्ये ती आजवर झळकळी आहे. नुकतीच ती ‘नागीन 4’ (Nagin4) या प्रसिद्ध मालिकेत ही दिसली होती. याशिवाय ‘बिग बॉस’, ‘झलक दिखला जा’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’, ‘मधुबाला’, ‘कॉमेडी सर्कस’ यांसाख्या अनेक टेलिव्हिझन शो मध्ये ही ती दिसली होती. अनेक बॉलिवूड तसेच साउथ चित्रपटांतही तिने काम केलं आहे.