JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ग्लॅमरस सईचा सोज्वळ लुक पाहिलात का? 'Samantar 2'च्या सुंदरावर चाहते फिदा

ग्लॅमरस सईचा सोज्वळ लुक पाहिलात का? 'Samantar 2'च्या सुंदरावर चाहते फिदा

आपल्या ग्लॅमरस लुक्सनी चाहत्यांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका सोज्वळ रुपात पहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहमी आपल्या ग्लॅमरस लुक्सनी चाहत्यांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका सोज्वळ रुपात पहायला मिळत आहे. तिचं हे रुप पाहाून चाहतेही घायाळ होताना दिसत आहेत.

सई तिच्या समांतर २ या बेव सीरिजमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.

त्यातील तिचं सुंदरा हे पात्र देखील हिट ठरताना दिसत आहे.

सध्या तिच्या या पात्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

एरवी सई नेहमीच तिचे हटके आणि ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सईची ओळख आहे.

तिच्या चित्रपटांइतकीच ती आपल्या लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे.

लवकरच सई ‘मीमी’ आणि ‘इंडिया लॉकडाउन’ या हिंदी चित्रपटांतही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या