JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शनाया कपूरचा Bold अवतार; डान्स व्हिडिओनंतर Hot Photo व्हायरल

शनाया कपूरचा Bold अवतार; डान्स व्हिडिओनंतर Hot Photo व्हायरल

स्टार किड शनाया कपूरने इन्स्ट्रामवर (Instagram) आपले लेटेस्ट फोटो शेअर केलेत. त्यावर हजारो कमेंट येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जुलै: आलिया भट्टपासून अनन्या पांडे, जान्हवी कपूरनंतर आता अभिनेता संजय कपूरची (Shanaya Kapoor) मुलगी शनाया कपूरही (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ती खास प्रशिक्षणही घेत आहे. नुकतचं तिने जान्हवी कपूचा सिनेमा गुंजन सक्सेनासाठी असिस्टन्ट डिरेक्टर म्हणूनही काम केलं होतं. शनाया नेहमीच आपले क्युट फोटो आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर अपलोड करत असते. शनाया कपूरने नुकताच एक फोटो शूट (Latest Photoshoot) केला आहे. यातले काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम **(**Instagram) अकाऊंटवर शेअर केलेत. तिच्या फॅन्सना हे फोटो खुपच आवडले आहेत. अनेक जणांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्यात. ओळखलंत का या अभिनेत्रीला? कधीकाळी म्हणायचे तिला बॉलिवूडची स्वप्न सुंदरी या ग्लॅमरस फोटोंमध्ये तिने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्राऊन कलरचा स्किन फिट स्कर्ट घातलेला आहे. तिचा लूक अतिशय बोल्ड आहे, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील जबरदस्त आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सने कौतुक केले आहे. 52 व्या वर्षीही जेनिफरच्या हॉट अदा; अभिनेत्री ठरतेय Sexiest Woman Alive

खुशी कपूर, सुहाना खान, करिष्मा कपूर यांनी देखील तिच्या फोटोवर रिएक्शन दिलेली आहे. तिच्या या लेटेस्ट फोटो शूटवर लाखो लाईक आणि हजारो कमेंट आलेल्या आहेत. नुकतंच शनाया कपूरने आपला एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला होता.

तिने दिवंगत अभिनेत्री मीनी कुमारी (Actress Meena Kumari**)** यांच्या ‘पाकीझा’ सिनेमातल्या ‘ठाढे रहियो’ या गाण्यावर आपल्या कथ्थक शिक्षिकेबरबोर डान्स (Dance) केला होता. पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत दिसली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या