मराठी बातम्या / बातम्या / करिअर / WCL Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1216 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स; 12वी पाससाठी बंपर भरती

WCL Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1216 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स; 12वी पाससाठी बंपर भरती

 वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 असणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असणार आहे.


मुंबई, 05 नोव्हेंबर: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 असणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) - 101 posts

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) - 215 posts

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) - 840 posts

सुरक्षा रक्षक (Security Guard) - 60 posts

MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' विभागांत भरतीची घोषणा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्स

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) - 215 posts

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) - 840 posts

सुरक्षा रक्षक (Security Guard) - 60 posts

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JOB TITLEWCL Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) - 101 posts
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा)
शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeUgiPdmXK7o9VJMETXp05yQWHJvL_xVmvjTqzysg5i-7FX4Q/closedform या लिंकवर क्लिक करा.

First published: November 05, 2022, 14:00 IST
top videos
  • Pune News : राजा-सोन्याच्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मान, पाहा कशी मिळाली संधी Video
  • Solapur News : शेतकऱ्यानंचं तयार केलं फळबागांसाठी खास यंत्र, कमी पैशात मिळणार मोठा फायदा, Video
  • Dombivli News : अंत्यविधीसाठी मिळणार 5 हजारांची मदत, KDMC ची अशी आहे अट Video
  • Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video
  • Tags:Career, Career opportunities, Central government, Job, Job alert, Jobs Exams

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स