मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' विभागांत भरतीची घोषणा

MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' विभागांत भरतीची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 नोव्हेंबर: MPSC सामान्य राज्य सेवा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer)

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist)

संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist)

वन सांख्यिकी (Forest Statistician)

एकूण जागा - 36

महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वन सांख्यिकी (Forest Statistician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) -

खुला वर्ग - 394/- रुपये

राखीव वर्ग - 294/- रुपये

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) -

खुला वर्ग - 719/- रुपये

राखीव वर्ग - 449/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022

JOB TITLEMPSC Recruitment
या पदांसाठी भरतीसंशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist) संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist) वन सांख्यिकी (Forest Statistician) एकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वन सांख्यिकी (Forest Statistician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
भरती शुल्क संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) - खुला वर्ग - 394/- रुपये राखीव वर्ग - 294/- रुपये कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) - खुला वर्ग - 719/- रुपये राखीव वर्ग - 449/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा 01

येथे क्लिक करा 02

येथे क्लिक करा 03

येथे क्लिक करा 04

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mpsc examination