JOIN US
मराठी बातम्या / करिअर / बेरोजगारांना इथे मिळेल न्याय; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; 210 जागांसाठी करा अर्ज

बेरोजगारांना इथे मिळेल न्याय; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; 210 जागांसाठी करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून: भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Bharti 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Supreme Court Jr Court Assistant Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - एकूण जागा 210 परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही; महिलेनं वयाच्या 53 वर्षी केली ‘दसवीं’

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 35 w.p.m पर्यंत इंग्लिश कम्प्युटर टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरच्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. . उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - 63,068/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career After 10th: दहावीनंतर Polytechnic की 12वी? कोणता आहे बेस्ट पर्याय

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 जुलै 2022

JOB TITLESupreme Court Jr Court Assistant Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - एकूण जागा 210
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 35 w.p.m पर्यंत इंग्लिश कम्प्युटर टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरच्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. . उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) - 63,068/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://examinationservices.nic.in/examsys22/root/home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFY7Opz8rrhi7HiNBBVaiudRq5bUYo4p+S66Vlvi7m6Sd या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या