JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ITI पास उमेदवारांसाठी जॉबची सुवर्णसंधी; 'या' साखर कारखान्यात 71 जागांसाठी ओपनिंग्स; लगेच करा अर्ज

ITI पास उमेदवारांसाठी जॉबची सुवर्णसंधी; 'या' साखर कारखान्यात 71 जागांसाठी ओपनिंग्स; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे.

जाहिरात

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली भरती २०२२

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली (Rajarambapu Patil Sahakari shakahar Karkhana Sangli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rajarambapu Sugar Sangli Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. यांत्रिकी अभियंता, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन, स्विच बोर्ड ऑपरेटर, फिटर, वेल्डर, पनमॅन, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, वायरमन, इत्यादी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) इलेक्ट्रिकल सुपरवायझर (Electrical Supervisor) इलेक्ट्रीशियन (Electrician) स्विच बोर्ड ऑपरेटर (Switch Board Operator) फिटर (Fitter) वेल्डर (Welder) पनमॅन (Panman) मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट (Manufacturing Chemist) वायरमन (Wireman) इत्यादी (Others) Indian Army मध्ये भरती व्हायचंय ना? मग द्या NDA परीक्षा; कसं असतं या परीक्षेचं पॅटर्न? इथे मिळेल A-Z माहिती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल सुपरवायझर (Electrical Supervisor) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रीशियन (Electrician) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्विच बोर्ड ऑपरेटर (Switch Board Operator) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फिटर (Fitter) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वेल्डर (Welder) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पनमॅन (Panman) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट (Manufacturing Chemist) - उमेदवारांनी सायन्स पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वायरमन (Wireman) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, पोस्ट- साखरले, ता. वाळवा, डीआयएसटी- सांगली 415 414. इंजिनिअर्स म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये होणार भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022

JOB TITLERajarambapu Sugar Sangli Recruitment 2022
या पदांसाठी भरतीयांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) इलेक्ट्रिकल सुपरवायझर (Electrical Supervisor) इलेक्ट्रीशियन (Electrician) स्विच बोर्ड ऑपरेटर (Switch Board Operator) फिटर (Fitter) वेल्डर (Welder) पनमॅन (Panman) मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट (Manufacturing Chemist) वायरमन (Wireman) इत्यादी (Others)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवयांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) - उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल सुपरवायझर (Electrical Supervisor) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रीशियन (Electrician) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्विच बोर्ड ऑपरेटर (Switch Board Operator) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फिटर (Fitter) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वेल्डर (Welder) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पनमॅन (Panman) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट (Manufacturing Chemist) - उमेदवारांनी सायन्स पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वायरमन (Wireman) - उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताराजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, पोस्ट- साखरले, ता. वाळवा, डीआयएसटी- सांगली 415 414.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.rajarambapusugar.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या