पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
मुंबई, 12 एप्रिल: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. क्युरेटर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती क्युरेटर (Curator) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) पशुवैद्यक (Veterinarian) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव क्युरेटर (Curator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. खूशखबर! IT क्षेत्रात येणार जॉब्सची लाट; ‘ही’ IT कंपनी देणार तब्बल 60,000 नोकऱ्या
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पशुवैद्यक (Veterinarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार क्युरेटर (Curator) - 60,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यक (Veterinarian) - 60,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कमला क्रॉस रोड, नाना पेठ, एमआयडीसी, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411018 क्या बात है! परीक्षा न देताही ‘या’ जिल्ह्यातील ESIC रुग्णालयात थेट मिळेल नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2022
JOB TITLE | PCMC Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | क्युरेटर (Curator) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) पशुवैद्यक (Veterinarian) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | क्युरेटर (Curator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पशुवैद्यक (Veterinarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | क्युरेटर (Curator) - 60,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यक (Veterinarian) - 60,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीचा पत्ता | आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कमला क्रॉस रोड, नाना पेठ, एमआयडीसी, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411018 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा.