JOIN US
मराठी बातम्या / करिअर / तब्बल 31,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; NIV मुंबईत मिळतेय सरकारी नोकरीची संधी; घ्या अप्लाय Link

तब्बल 31,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; NIV मुंबईत मिळतेय सरकारी नोकरीची संधी; घ्या अप्लाय Link

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

जाहिरात

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मुंबई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मुंबई (ICMR-National Institute of Virology Mumbai Unit) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIV Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) एकूण जागा - 05 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट्सना लागणार नोकरीची लॉटरी; तब्बल 34,000 पगारासह नाबार्डमध्ये Openings

प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शालेय उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 31,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) - 18,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) - 15,800/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मेगाभरती! तब्बल 83,000 रुपये पगारासह मुंबईत पडणार जॉब्सचा पाऊस; इथे 1041 Vacancy

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

JOB TITLENIV Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रकल्प सहाय्यक (Project Assistant) प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शालेय उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 31,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) - 18,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) - 15,800/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://forms.gle/HadnoeHKRJTKMpWr7 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या