राष्ट्रीय आरोग्य अभियान
मुंबई, 29 सप्टेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान,गोंदिया (National Health Mission – Zilla Parishad Gondia) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Gondia Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट, ऑडिओलॉजिस्ट, इन्स्ट्रक्टर, मानसशास्त्रज्ञ, एमओ डेंटल, ऑप्टोमेट्रिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 04 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) फिजिशियन (Physician) कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट (Cold Chain & Vaccine Logistic Assistant) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) इन्स्ट्रक्टर (Instructor) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) एमओ डेंटल (MO Dental) ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) एकूण जागा - 11 रेल्वेत नोकरी हवीये ना? मग घाई करा; अर्ज करण्यासाठीची आजची शेवटची तारीख; ही घ्या लिंक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM cardiology पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट (Cold Chain & Vaccine Logistic Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री इन ऑडिओलॉजी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इन्स्ट्रक्टर (Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी क्लिनिकल सायकोलॉजी डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एमओ डेंटल (MO Dental) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS किंवा MDS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार
पद | पगार प्रतिमहिना |
---|---|
हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) | 1,25,000/- |
बालरोगतज्ञ (Pediatrician) | 75,000/- |
फिजिशियन (Physician) | 75,000/- |
कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट (Cold Chain & Vaccine Logistic Assistant) | 17,000/- |
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) | 25,000/- |
इन्स्ट्रक्टर (Instructor) | 25,000/- |
मानसशास्त्रज्ञ (Psychologist) | 35,000/- |
एमओ डेंटल (MO Dental) | 30,000/- |
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) | 20,000/- |
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट आहात ना? मग कोणतीच परीक्षा न देताही मिळेल नोकरी; इथे मिळतील जॉब्स अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख - 04 ऑक्टोबर 2022
JOB TITLE | NHM Gondia Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) फिजिशियन (Physician) कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट (Cold Chain & Vaccine Logistic Assistant) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) इन्स्ट्रक्टर (Instructor) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) एमओ डेंटल (MO Dental) ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) एकूण जागा - 11 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM cardiology पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट (Cold Chain & Vaccine Logistic Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री इन ऑडिओलॉजी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इन्स्ट्रक्टर (Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी क्लिनिकल सायकोलॉजी डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एमओ डेंटल (MO Dental) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS किंवा MDS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटघी तारीख | 04 ऑक्टोबर 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://zpgondia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.