नवी मुंबईत बंपर ओपनिंग्स
मुंबई, 01 जुलै: नवी मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट एकूण जागा - 08 IBPS Clerk Recruitment 2023: देशातील बँकांमध्ये मेगाभरती; IBPS तर्फे 4045 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Microbiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. एपिडेमिओलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मेडिकल ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MahaTransco Recruitment 2023: अजून एक मेगाभरती! राज्याच्या वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी ओपनिंग्स; इथे करा अर्ज इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रुपये प्रतिमहिना मायक्रोबायोलॉजिस्ट - 75,000/- रुपये प्रतिमहिना एपिडेमिओलॉजिस्ट - 35,000/- रुपये प्रतिमहिना Bank Jobs: फक्त क्लर्क, मॅनेजर किंवा PO च नाही तर बँकेत असते कृषी अधिकाऱ्यांची जागा; अशी मिळेल नोकरी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Success Story: तब्बल 4 वेळा दिली UPSC परीक्षा 2 वेळा झाले IPS, एकदा IAS; IIT मुंबईतून घेतलं शिक्षण मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 ऐ, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614 मुलाखतीची तारीख - 12 जुलै 2023
JOB TITLE | Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट एकूण जागा - 08 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वैद्यकीय अधिकारी - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Microbiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. एपिडेमिओलॉजिस्ट - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मेडिकल ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रुपये प्रतिमहिना मायक्रोबायोलॉजिस्ट - 75,000/- रुपये प्रतिमहिना एपिडेमिओलॉजिस्ट - 35,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीचा पत्ता | वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 ऐ, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614 |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर क्लिक करा.