JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: पुण्यातील 'या' राष्ट्रीय संस्थेत नोकरीची संधी सोडू नका; आजची शेवटची तारीख

JOB ALERT: पुण्यातील 'या' राष्ट्रीय संस्थेत नोकरीची संधी सोडू नका; आजची शेवटची तारीख

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 पुणे, 18 एप्रिल: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (National AIDS Research Institute Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NARI Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प तांत्रिक अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - एकूण जागा 01 ग्रॅज्युएट उमेदवारांनो, हा चान्स सोडू नका; ‘या’ जिल्ह्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये Vacancy; पाठवा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर इन सोशल वर्क पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सोशल वर्कचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 32,000/- रुपये प्रतिमहिना पगार देण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Engineer असाल तर ही संधी सोडू नका; NPCIL मध्ये 225 जागांसाठी भरती; ही घ्या Link अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 एप्रिल 2022

JOB TITLENARI Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - एकूण जागा 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर इन सोशल वर्क पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सोशल वर्कचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) -
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nari-icmr.res.in/tempform/create?AppId=3a034de8-6902-dd51-6a04-eb168a9c7072 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या