राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
मुंबई, 12 जुलै: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 126 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबधित पदांनुसार मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी M.Phil/Ph.D, B.Pharm.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी B.E./B.Tech. and M.E./M.Tech.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. का तुम्हाला मिळत नाहीये मनासारखा जॉब? तुम्ही कुठे पडताय कमी? इथे मिळेल उत्तर
इतका मिळणार पगार
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 32,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर 440001 90% उमेदवार Resume बनवताना करतात चूका; म्हणूनच असा बनवा पॉवरफुल Resume
मुलाखतीची तारीख - 08 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022
JOB TITLE | Nagpur Vidyapeeth Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 126 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबधित पदांनुसार मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी M.Phil/Ph.D, B.Pharm.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी B.E./B.Tech. and M.E./M.Tech.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 32,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीचा पत्ता | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर 440001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी **https://drive.google.com/file/d/1hS9E3G9GLBg8aQfyB0lYo7f5TEo23KuT/**view या लिंकवर क्लिक करा.