तब्बल 50 जागांसाठी करा अप्लाय
मुंबई, 21 मे: नागपूर नागरिक सहकारी बँक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 07 जुन 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लिपिक एकूण जागा - 50 ना IIT मधून शिक्षण घेतलं ना IIM मधून; तरीही Google नं दिलं तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त पॅकेज; मुलीनं केली कमाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिपिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. देशसेवेची सर्वात मोठी संधी सोडू नका; CRPF मध्ये लाखो रुपये पगाराच्या जॉबची आज शेवटची तारीख; करा अप्लाय ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट उमेदवारांनो, सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC कडून ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा अर्ज करण्यासाठीच पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल अॅव्हेन्यू, नागपूर-440008. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 जुन 2023
JOB TITLE | Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | लिपिक एकूण जागा - 50 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | लिपिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीच पत्ता | मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल अॅव्हेन्यू, नागपूर-440008. |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nnsbank.co.in/ या लिंकवर क्लिक करा.