JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महिन्याचा 34,000 पगार आणि बऱ्याच सुविधा; 'या' नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

महिन्याचा 34,000 पगार आणि बऱ्याच सुविधा; 'या' नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

जाहिरात

बँक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 सप्टेंबर: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture & Rural Development) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NABARD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) एकूण जागा - 177 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विकास सहाय्यक/(Development Assistant/ ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. तब्बल 88,000 पगाराच्या जॉबसाठी अर्ज केलात ना? अवघे काही दिवस शिल्लक

विकास सहाय्यक हिंदी (Development Assistant Hindi) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) - 13,150/- – 34,990/- रुपये प्रतिमहिना भरती शुल्क General/OBC/ EWS -.450 /- रुपये SC/ST/PWD/EWS/Ex-Servicemen: - 50/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 12वी पाससाठी जॉब्सची बंपर लॉटरी; तब्बल 540 जागांवर CISF मध्ये सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022.

OB TITLENABARD Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) एकूण जागा - 177
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविकास सहाय्यक/(Development Assistant/ ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. विकास सहाय्यक हिंदी (Development Assistant Hindi) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारविकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) - 13,150/- – 34,990/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कGeneral/OBC/ EWS -.450 /- रुपये SC/ST/PWD/EWS/Ex-Servicemen: - 50/- रुपये

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nabard.org/careers-notices1.aspx?cid=664&id=26 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या