AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus
मुंबई, 05 मे: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नुकतीच असिस्टंट इंजीनिअर पदांसाठी भरतीची (Mahatransco AE Recruitment 2022 – Assistant Engineer Notification) घोषणा केली आहे. यासाठी राज्यभरातील अनेक इंजिनिअर्स अप्लाय करणार आहेत. तसंच परीक्षा देणार आहेत. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र या पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. जर तुम्हीही ही परीक्षा देणार असाल तर यासाठी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम (MahaTransco Assistant Engineer exam 2022 full syllabus) तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला MahaTransco च्या AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ही लेखी परीक्षा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे. या यामधील पहिल्या गटात प्रोफेशनल नॉलेज टेस्ट असणार आहे. तर दुसऱ्या गटात योग्यता चाचणी असणार आहे. योग्यता चाचणीत Problem Solving, General Aptitude, Logical/ Analytical Reasoning या विशषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) Syllabus -
विषयाचं नाव | विषयाचं नाव |
---|---|
Physical Electronics, Electron Devices, and ICs | Electronic Measurement and Instrumentatio |
Control Systems | Digital Electronic Circuits |
Network Theory | Materials and components |
Signals and Systems | Electromagnetic Theory |
Analog Electronic Circuits | Computer Engineering |
Communication Systems | Microwave Engineering |
सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) Syllabus -
विषयाचं नाव | विषयाचं नाव |
---|---|
Power System Analysis & Control | Power System Protection. |
Power Systems | Electronics Devices |
Electrical Instrumentation | Electromagnetic Theory |
Network Analysis | Control Systems |
Utilization of Electrical Energy | Electrical Machines |
सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) -
विषयाचं नाव | विषयाचं नाव |
---|---|
Strength Of Materials | Water Requirement Of Crops |
Construction | Field Surveying |
Theory Of Structures | Concrete Structures |
Water Supply | Irrigation |
Tubewell Irrigation | Sanitary Engineering |
सहायक अभियंता Aptitude Syllabus -
विषयाचं नाव | विषयाचं नाव |
---|---|
Number Systems | Ratio and Time |
Time and Work | Whole Numbers |
Interest | Ratio and Proportion |
Mensuration | Tables and Graphs |
Discount | Decimals and Fractions |
Profit and Loss | Percentages |
Averages | Time and Distance |
सहायक अभियंता Reasoning Syllabus -
विषयाचं नाव | विषयाचं नाव | विषयाचं नाव |
---|---|---|
Ranking | Spatial Orientation | Statement and Argument |
Arithmetic Number Series | Coding and Decoding | Problem Solving |
Arithmetical Reasoning | Analogies | Space Visualization |
Verbal Classification | Figural Classification | Decision Making |
Logical Deduction | Visual Memory | Logical Problems |
सहायक अभियंता General English Syllabus - याशिवाय या पदभरतीसाठी जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेजचीही परीक्षा होणार आहे. यात स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे सर्व विषय आणि त्यावरील प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. वरील नमूद विषयांच्या व्यतिरिक्तही काही विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी सर्व विषयांचा अभ्यास केला असणं आवश्यक आहे.