JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra SSC Result 2023: विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली; उद्याच जाहीर होणार 10वीचा निकाल? सर्वात मोठी अपडेट आली

Maharashtra SSC Result 2023: विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली; उद्याच जाहीर होणार 10वीचा निकाल? सर्वात मोठी अपडेट आली

Ssc Result 2023 Updates In Marathi: विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता शिगेला आहे. त्यानुसार आता सूत्रांकडून दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे.

जाहिरात

उद्याच जाहीर होणार 10वीचा निकाल?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. साधारणतः बारावीचा निकाल लागल्यानंतर काहीच दिवसात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Ssc Result 2023) जाहीर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता शिगेला आहे. त्यानुसार आता सूत्रांकडून दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे.

Maharashtra SSC Board Result 2023 : 10वीनंतर डिप्लोमा की 12वी? अजूनही कन्फ्युज्ड आहात? फरक बघा आणि घ्या योग्य निर्णय

सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल  (Maharashtra SSC Result 2023) उद्याच म्हणजेच 1 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र यासंबंधीची घोषणा आज बोर्डाकडून केली जाऊ शकते असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण निकाल बघायचा तरी कसा? SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग ‘हे’ ऑप्शन्स ठरतील बेस्ट निकाल जाहीर झाल्यानंतर तो बघायचा तरी कुठे? बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईट्सचं सर्व्हर नेहमी डाऊन असतं. पण चिंता करू नका. News18 लोकमत तुम्हाला काही सेकंदांमध्ये रिझल्ट बघता येईल अशी सोय करणार आहे ते ही सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम न येऊ देता. मग सर्वांच्या आधी रिझल्ट बघायचा आहे ना? या सीट्स फॉलो कराच. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल News18 लोकमत वर असा बघा निकाल सुरुवातीलाhttps://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला कोणत्याही एका बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर  दहावी निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हा निकाल अवघ्या काही सेकेंदांमध्ये बघता येणार आहे. 10वीनंतर 12वीला प्रवेश घ्यायचाय? मग ‘हे’ आहेत मुंबईतील टॉप ज्युनिअर कॉलेजेस निकाल बघण्यासाठी या गोष्टी असतील IMP निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या