JOIN US
मराठी बातम्या / करिअर / सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत 1,61,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर संधी सोडू नका; करा Apply

सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत 1,61,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर संधी सोडू नका; करा Apply

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 25, 28, 29 मार्च 2022 असणार आहे.

जाहिरात

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Konkan Railway Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपमुख्य अभियंता/प्रकल्प, सहायक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 25, 28, 29 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) सहायक अभियंता (Assistant Engineer) प्रकल्प अभियंता (Project Engineer) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: MPSC तर्फे ‘या’ पदांच्या तब्बल 168 जागांसाठी भरतीची घोषणा सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार उपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) - 1,03,228/- 1,61,261/- रुपये प्रतिमहिना सहायक अभियंता (Assistant Engineer) - 73,491/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प अभियंता (Project Engineer) - 73,491/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant) - 58,819/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: ‘या’ जिल्हातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात नोकरीची संधी; 28,000 पगार मुलाखतीची तारीख - 25, 28, 29 मार्च 2022

JOB TITLEKonkan Railway Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) सहायक अभियंता (Assistant Engineer) प्रकल्प अभियंता (Project Engineer) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारउपमुख्य अभियंता/प्रकल्प (Deputy Chief Engineer /Project) - 1,03,228/- 1,61,261/- रुपये प्रतिमहिना सहायक अभियंता (Assistant Engineer) - 73,491/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प अभियंता (Project Engineer) - 73,491/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant) - 58,819/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीची तारीख25, 28, 29 मार्च 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://konkanrailway.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या