JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Engineer म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुणे, मुंबई, नागपूरात जॉबच जॉब; 9 लाखांचं पॅकेजही; करा अर्ज

Engineer म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुणे, मुंबई, नागपूरात जॉबच जॉब; 9 लाखांचं पॅकेजही; करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे.

जाहिरात

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जून: महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Knowledge Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MKCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Engineering/IT/E&TC इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा MCA, MCS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 2022 ला CDAC’S DAC Course पूर्ण केलेले उमेदवारही यासाठी अर्ज करू शकणार आहेत. 2022 ला फायनल सेमिस्टरला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अर्ज करता येणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक जॉब ऑफर्स आल्यात? चिंता नको; एक करा Accept आणि इतर असे करा Reject

नोकरीचं ठिकाण

मुंबई, पुणे, नागपूर इतका मिळणार पगार प्रथम वर्ष - 3,96,036/- रुपये प्रतिवर्ष दुसरं वर्ष - 4,98,960/- रुपये प्रतिवर्ष तिसरं वर्ष - 6,50,004/- रुपये प्रतिवर्ष चौथं वर्ष - 9,00,924/- रुपये प्रतिवर्ष ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो MPSC Result: UPSC नंतर आता MPSC चा डबल धमाका अंतिम निकाल जाहीर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022

JOB TITLEMKCL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - एकूण जागा 100
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Engineering/IT/E&TC इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा MCA, MCS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 2022 ला CDAC’S DAC Course पूर्ण केलेले उमेदवारही यासाठी अर्ज करू शकणार आहेत. 2022 ला फायनल सेमिस्टरला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अर्ज करता येणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
नोकरीचं ठिकाणमुंबई, पुणे, नागपूर
इतका मिळणार पगारप्रथम वर्ष - 3,96,036/- रुपये प्रतिवर्ष दुसरं वर्ष - 4,98,960/- रुपये प्रतिवर्ष तिसरं वर्ष - 6,50,004/- रुपये प्रतिवर्ष चौथं वर्ष - 9,00,924/- रुपये प्रतिवर्ष

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mkcl.org/careers/pt-2022 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या