JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: मुंबईतील 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये 49,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

JOB ALERT: मुंबईतील 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये 49,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 असणार आहे.

जाहिरात

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई (CSIR – National Institute of Oceanography Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIO Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc in Marine Science पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Indian Army Jobs: NCC स्पेशल एंट्री स्कीम कोर्समध्ये जॉईन होण्याची सुवर्णसंधी प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) - 49,000/- रुपये प्रतिमहिना प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी hrdg@nio.org JOB ALERT: नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मार्च 2022

JOB TITLENIO Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc in Marine Science पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रोजेक्ट असोसिएट-I (Principal Project Associate) - 49,000/- रुपये प्रतिमहिना प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीhrdg@nio.org

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nio.org/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या