नागपूर, 15 मार्च: नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited – NSSCDCL) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Smart City Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी, लिपिक/टंकलेखक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer)
लिपिक/टंकलेखक (Clerk/Typist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
10वी उत्तीर्णांनो, 'या' जिल्ह्यातील महावितरणमध्ये तब्बल 320 जागांसाठी होणार भरतीलिपिक/टंकलेखक (Clerk/Typist)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
लिपिक/टंकलेखक (Clerk/Typist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Government Jobs: नागपूर मेट्रोत तब्बल 2,60,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्जअर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 मार्च 2022
JOB TITLE
Nagpur Smart City Recruitment 2022
या पदांसाठी भरती
पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer)
लिपिक/टंकलेखक (Clerk/Typist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
लिपिक/टंकलेखक (Clerk/Typist)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी (Resettlement & Rehabilitation Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
लिपिक/टंकलेखक (Clerk/Typist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://nsscdcl.org/recruitment/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.