JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10वी पास आहात ना? कम्प्युटरचं ज्ञानही आहे? IRCTC मुंबईत करतेय बंपर भरती; आताच करा अप्लाय

10वी पास आहात ना? कम्प्युटरचं ज्ञानही आहे? IRCTC मुंबईत करतेय बंपर भरती; आताच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

जाहिरात

IRCTC Mumbai Recruitment 2022

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग मुंबई (Indian Railway Catering And Tourism Corporation Ltd West Zone Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IRCTC Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती संगणक ऑपरेटर (Computer Operator) प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) एकूण जागा - 16 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संगणक ऑपरेटर (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जॉबसाठी कोणतीही परीक्षा नाही; ESIC मध्ये थेट 72,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार संगणक ऑपरेटर (Computer Operator) - 7,000 – 9,000 रुपये प्रतिमहिना प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - 7,000 – 9,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 2,00,000 लाख रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी; मुंबई महापालिकेत अर्जाची आज शेवटची तारीख ; लगेच करा अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLEIRCTC Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसंगणक ऑपरेटर (Computer Operator) प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) एकूण जागा - 16
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंगणक ऑपरेटर (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसंगणक ऑपरेटर (Computer Operator) - 7,000 – 9,000 रुपये प्रतिमहिना प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - 7,000 – 9,000 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/login?returnUrl=%2Fapprenticeship%2Fopportunity-view%2F6324469b9710fe5b561483be या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या