JOIN US
मराठी बातम्या / करिअर / गोल्डन चान्स! परीक्षा न देताही IBPS मध्ये मिळेल 61,818 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत

गोल्डन चान्स! परीक्षा न देताही IBPS मध्ये मिळेल 61,818 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 21 & 22 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 एप्रिल:  बँकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 21 & 22 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B. Tech/ MCA/M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इथे विविध पदांसाठी जॉबची संधी प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc-IT, BCA, BSc- Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - .61,818/- रुपये प्रतिमहिना प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - .45,879/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. डब्ल्यू ई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101. JOB ALERT: राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy मुलाखतीची तारीख - 21 & 22 एप्रिल 2022

JOB TITLEIBPS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B. Tech/ MCA/M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc-IT, BCA, BSc- Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - .61,818/- रुपये प्रतिमहिना प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) - .45,879/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. डब्ल्यू ई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या