भारत तिब्बत सीमा पुलिस बल
मुंबई, 21 ऑगस्ट: भारत तिब्बत सीमा पुलिस बल (Indo – Tibetan Border Police Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Constable Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (पायनियर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कॉन्स्टेबल पायनियर (Constable Pioneer) एकूण जागा - 108 पदे (सुतार: 56 जागा, गवंडी: 31 रिक्त जागा, प्लंबर: 21 रिक्त जागा). शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कॉन्स्टेबल पायनियर (Constable Pioneer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित कॉन्स्टेबल पदांसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. जॉब पोस्टिंगनंतर एका IAS अधिकाऱ्याला पार पाडाव्या लागतात ‘या’ जबाबदाऱ्या अशी होणार निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक ‘विश्रांती (PST), लेखी चाचणी. कौशल्य चाचणी, दस्तऐवजीकरण, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME). ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तब्बल 21,000 रुपये पगाराची नोकरी; 10वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2022
JOB TITLE | ITBP Constable Recruitment 202 |
---|---|
या पदांसाठी भरती | कॉन्स्टेबल पायनियर (Constable Pioneer) एकूण जागा - 108 पदे (सुतार: 56 जागा, गवंडी: 31 रिक्त जागा, प्लंबर: 21 रिक्त जागा). |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कॉन्स्टेबल पायनियर (Constable Pioneer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित कॉन्स्टेबल पदांसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
अशी होणार निवड | शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक ‘विश्रांती (PST), लेखी चाचणी. कौशल्य चाचणी, दस्तऐवजीकरण, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME). |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ या लिंकवर क्लिक