ndian Navy मध्ये अग्निवीरांसाठी मेगाभरतीची घोषणा
मुंबई, 30 मे: अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय नौदल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच एकूण जागा - 1365 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच- अर्ज करणारे उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसंच बारावीत रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान यापैकी कोणताही एक विषय असणे अनिवार्य आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; राज्याच्या या विभागात सरकारी नोकरी; करा अप्लाय इतका मिळणार पगार पहिले वर्ष: रु. 30,000 /- दरमहा दुसरे वर्ष: रु. 33,000/- प्रति महिना तीसरे वर्ष: रु. 36,500 /- प्रति महिना चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना जॉब हवाय ना? मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जून 2023
JOB TITLE | Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच एकूण जागा - 1365 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच- अर्ज करणारे उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसंच बारावीत रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान यापैकी कोणताही एक विषय असणे अनिवार्य आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | पहिले वर्ष: रु. 30,000 /- दरमहा दुसरे वर्ष: रु. 33,000/- प्रति महिना तीसरे वर्ष: रु. 36,500 /- प्रति महिना चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://agniveernavy.cdac.in/sailorscycle2/ या लिंकवर क्लिक करा.