10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
मुंबई, 04 जुलै: इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ एकूण जागा - 108 AIIMS Recruitment: 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी AIIMS मध्ये बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर ही घ्या डायरेक्ट लिंक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कल्याण अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. CLAT 2024 Registration: वकील व्हायचंय ना? मग CLAT परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनला झाली सुरुवात; अशी करा नोंदणी अशी होणार निवड लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत. दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी बाबो! ना जॉब ना बिझनेस तरीही अवघ्या 25 वर्षांच्या वयात कमावली 820 कोटींची संपत्ती; कोणी आणि कशी? ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career Tips: घरबसल्या रोज फक्त 3-4 तास काम अन् 50 - 60 हजार रुपये अकाउंटमध्ये; ही कामं कराच अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 जुलै 2023\
JOB TITLE | India Security Press Nashik Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ एकूण जागा - 108 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कल्याण अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
अशी होणार निवड | लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत. दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/india-security-press-nashik-recruitment/ या लिंकवर क्लिक करा.