JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये विविध जागांसाठी भरतीची घोषणा; असा करा लगेच अर्ज

JOB ALERT: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये विविध जागांसाठी भरतीची घोषणा; असा करा लगेच अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 06, 08, 10 & 11 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Railway Vikas Corporation Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MRVC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, छ. ओएस (स्टोअर) या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 06, 08, 10 & 11 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी (Deputy Chief Electrical Engineering) कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (Executive Signals and Telecommunications Engineer) वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager) महाव्यवस्थापक (General Manager) ओएस स्टोअर (Ch. Os store) JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रात 15,000 रुपये पगाराची नोकरी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी (Deputy Chief Electrical Engineering) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (Executive Signals and Telecommunications Engineer) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. महाव्यवस्थापक (General Manager) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ओएस स्टोअर (Ch. Os store) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर 12वी उत्तीर्णांनो, जॉबची संधी सोडू नका; पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - पदांनुसार 06, 08, 10 & 11 एप्रिल 2022

JOB TITLEMRVC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपमुख्य विद्युत अभियांत्रिकी (Deputy Chief Electrical Engineering) कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (Executive Signals and Telecommunications Engineer) वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager) महाव्यवस्थापक (General Manager) ओएस स्टोअर (Ch. Os store)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउपमुख्य विद्युत अभियांत्रिकी (Deputy Chief Electrical Engineering) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (Executive Signals and Telecommunications Engineer) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. महाव्यवस्थापक (General Manager) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ओएस स्टोअर (Ch. Os store) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं अव्सगायक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तादिलेल्या संबंधित पत्त्यावर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mrvc.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या