JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Government Job: पुण्यातील महासंचालक संरक्षण संपदेत तब्बल 97 जागांसाठी होणार उमेदवारांची निवड; असा करा अर्ज

Government Job: पुण्यातील महासंचालक संरक्षण संपदेत तब्बल 97 जागांसाठी होणार उमेदवारांची निवड; असा करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

महासंचालक संरक्षण संपदा पुणे भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 डिसेंबर: महासंचालक संरक्षण संपदा पुणे (Directorate General Defence Estates Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Defence Estates Southern Command Pune Recruitment 2021 – 22) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ हिंदी अनुवादक (Hindi Translator jobs in Maharashtra), उपविभागीय अधिकारी, हिंदी टंकलेखक (Typist jobs in Maharashtra) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे. या जागांसाठी भरती कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) हिंदी टंकलेखक (Hindi Typist) शैक्षणिक पात्रता कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हिंदी/इंग्रजीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. किंवा हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 10वी उत्तीर्णांनो, नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; सीमा रस्ते संघटना पुणे इथे Jobs उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून मॅट्रिक पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून मॅट्रिक पास केलं असणं आवश्यक आहे. 25 शब्द प्रति मिनिट या स्पिडनं किंवा त्याहून अधिक स्पिडनं टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. अशी होणार उमेदवारांची निवड कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या निवडीसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) - 2 तास कालावधीची 150 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - हिंदी टायपिस्टची निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, जवळ, ECHS पॉलीक्लिनिक, कोंढवा रोड, पुणे -411040 नोव्हेंबर महिन्यात वाढलं नोकरभरतीचं प्रमाण! वाचा कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022

JOB TITLEDefence Estates Southern Command Pune Recruitment 2021 – 22
या जागांसाठी भरतीकनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) हिंदी टंकलेखक (Hindi Typist)
शैक्षणिक पात्रताकनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हिंदी/इंग्रजीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. किंवा हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून मॅट्रिक पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून मॅट्रिक पास केलं असणं आवश्यक आहे. 25 शब्द प्रति मिनिट या स्पिडनं किंवा त्याहून अधिक स्पिडनं टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
अशी होणार उमेदवारांची निवडकनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या निवडीसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) - 2 तास कालावधीची 150 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - हिंदी टायपिस्टची निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, जवळ, ECHS पॉलीक्लिनिक, कोंढवा रोड, पुणे -411040

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.dgde.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या