JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Bank Jobs: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजर पदांसाठी जागा रिक्त; आजच करा अर्ज

Bank Jobs: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजर पदांसाठी जागा रिक्त; आजच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक इथे (The Cosmos Co-operative Bank Ltd) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cosmos Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी (Advocates/Sr. Law Officers) व्यवस्थापक (Managers) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी (Advocates/Sr. Law Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB/LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. MPSC Tips: उमेदवारांनो MPSC परीक्षा घरबसल्या करू शकता Crack; असा करा अभ्यास

व्यवस्थापक (Managers) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First class Commerce/ Science Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तुमच्या आवडीच्या विषयामध्ये व्हा Expert; कशी करता येईल PhD? इथे मिळेल माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 एप्रिल 2022

JOB  TITLECosmos Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी (Advocates/Sr. Law Officers) व्यवस्थापक (Managers)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी (Advocates/Sr. Law Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB/LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Managers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First class Commerce/ Science Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख22 एप्रिल 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cosmosbank.com/career-form.aspx या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या