वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय नाशिक
मुंबई, 24 जुलै: वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय नाशिक (Chief Commissioner of GST & Central Excise Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CGST & Central Excise Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सरकारी कार्यालय या सार्वजनिक क्षेत्र के उपक्रम या स्वायत्त निकाय या वैधानिक निकाय में लेखा, प्रशासन और स्थापना कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उद्यापासून JEE Mains सत्र 2; केंद्रावर जाताना ‘या’ गोष्टी नेऊ नका; अन्यथा…
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता GST आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. 155, सेक्टर-पी-34, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-422008 इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बंपर भरती
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2022
JOB TITLE | CGST & Central Excise Nashik Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - एकूण जागा 04 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सरकारी कार्यालय या सार्वजनिक क्षेत्र के उपक्रम या स्वायत्त निकाय या वैधानिक निकाय में लेखा, प्रशासन और स्थापना कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | GST आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. 155, सेक्टर-पी-34, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-422008 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cbic.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.