JOIN US
मराठी बातम्या / करिअर / सरकारी नोकरी: परराष्ट्र मंत्रालयात जॉबची सुवर्णसंधी सोडू नका; मिळेल तब्बल 2 लाख रुपये पगार; लिंकवर करा अर्ज

सरकारी नोकरी: परराष्ट्र मंत्रालयात जॉबची सुवर्णसंधी सोडू नका; मिळेल तब्बल 2 लाख रुपये पगार; लिंकवर करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 असणार आहे.

जाहिरात

केंद्रीय पासपोर्ट संस्था भरती २०२२

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै: केंद्रीय पासपोर्ट संस्था, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार (Central Passport Institution, Ministry of Foreign Affairs, Government of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Passport Office Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पासपोर्ट अधिकारी आणि सहाय्यक पासपोर्ट अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पासपोर्ट अधिकारी (Passport Officer) सहाय्यक पासपोर्ट अधिकारी (Assistant Passport Officer) एकूण जागा - 24 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पासपोर्ट अधिकारी (Passport Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पासपोर्ट किंवा इमिग्रेशन ऑफिसमध्ये कामाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Telephone Interview देणार आहात? मग कसं बोलाल? कसं वागाल? अशी करा संपूर्ण तयारी

सहाय्यक पासपोर्ट अधिकारी (Assistant Passport Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पासपोर्ट किंवा इमिग्रेशन ऑफिसमध्ये कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पासपोर्ट अधिकारी - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक पासपोर्ट अधिकारी - 67,700/- - 2,08,700/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो क्या बात है! कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; इथे मिळतेय थेट नोकरी; करा अर्ज अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 07 ऑगस्ट 2022

JOB TITLEPassport Office Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपासपोर्ट अधिकारी (Passport Officer) सहाय्यक पासपोर्ट अधिकारी (Assistant Passport Officer) एकूण जागा - 24
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपासपोर्ट अधिकारी (Passport Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पासपोर्ट किंवा इमिग्रेशन ऑफिसमध्ये कामाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक पासपोर्ट अधिकारी (Assistant Passport Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पासपोर्ट किंवा इमिग्रेशन ऑफिसमध्ये कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपासपोर्ट अधिकारी - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक पासपोर्ट अधिकारी - 67,700/- - 2,08,700/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://passportindia.gov.in/AppOnline  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या