JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BOB Recruitment 2023: बँक ऑफ बड़ौदामध्ये 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

BOB Recruitment 2023: बँक ऑफ बड़ौदामध्ये 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 07 जुलै 2023 असणार आहे.

जाहिरात

अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै: बँक ऑफ बड़ौदा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 07 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन एकूण जागा - 03 Career in Tourism: जगभरात फिरा आणि सोबत पैसेही कमवा; 12वीनंतर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असं करा करिअर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation (in any discipline) + Chartered Accountant by Qualification पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Govt Jobs Without Exam: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळतात ‘हे’ सरकारी जॉब्स; एकदा सिलेक्ट झालात की लाईफ सेट ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IRCTC Recruitment: एकही परीक्षा नाही थेट होईल मुलाखत; रेल्वेत मिळेल 35,000 रुपये सॅलरीची नोकरी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 जुलै 2023

JOB TITLEBank of Baroda Recruitment 2023
या जागांसाठी भरतीप्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation (in any discipline) + Chartered Accountant by Qualification पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 07 जुलै 2023

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBFINANCEFUNCTION/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या