JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Assam Rifles Recruitment: खेळाडूंनो, 10वी पास उमेदवारांसाठी आसाम रायफल्समध्ये भरती; स्पोर्ट्स कोट्यातून मिळेल जॉब्स

Assam Rifles Recruitment: खेळाडूंनो, 10वी पास उमेदवारांसाठी आसाम रायफल्समध्ये भरती; स्पोर्ट्स कोट्यातून मिळेल जॉब्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जुलै 2023 असणार आहे.

जाहिरात

आसाम रायफल्समध्ये भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै: असम राइफल्स इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रायफलमॅन/ रायफल-महिला या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती रायफलमॅन/ रायफल-महिला (Riflesman/ Rifle-Women General Duty) एकूण जागा - 81 IBPS Clerk Recruitment 2023: देशातील बँकांमध्ये मेगाभरती; IBPS तर्फे 4045 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव रायफलमॅन/ रायफल-महिला (Riflesman/ Rifle-Women General Duty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे स्पोर्टमध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळाडू असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IBPS Clerk Recruitment 2023: देशातील बँकांमध्ये मेगाभरती; IBPS तर्फे 4045 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय अशी होणार निवड भरती रॅली (उमेदवार पडताळणी, शारीरिक चाचणी, क्रीडा चाचणी) दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी Success Story: तब्बल 4 वेळा दिली UPSC परीक्षा 2 वेळा झाले IPS, एकदा IAS; IIT मुंबईतून घेतलं शिक्षण ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जुलै 2023

JOB TITLEAssam Rifles Recruitment Rally 2023
या जागांसाठी भरतीरायफलमॅन/ रायफल-महिला (Riflesman/ Rifle-Women General Duty) एकूण जागा - 81
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवरायफलमॅन/ रायफल-महिला (Riflesman/ Rifle-Women General Duty) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे स्पोर्टमध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळाडू असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडभरती रॅली (उमेदवार पडताळणी, शारीरिक चाचणी, क्रीडा चाचणी) दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.assamrifles.gov.in/onlineapp/Default.aspx  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या