JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / Money Mantra - आर्थिक, बिझनेस, करिअरसंबंधी समस्या; राशीनुसार आज करा हे उपाय

Money Mantra - आर्थिक, बिझनेस, करिअरसंबंधी समस्या; राशीनुसार आज करा हे उपाय

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 12 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

जाहिरात

आर्थिक राशिभविष्य.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : बिझनेससंदर्भातले प्रयत्न अधिक तीव्र होतील. जबाबदार सहकारी लाभतील. पदाच्या प्रतिष्ठेचा परिणाम वाढेल. बिझनेसमध्ये सहकार्य मिळेल. वातावरण सकारात्मक राहील. वचन पाळा. संयम वाढेल. प्रत्येकाचं सहकार्य तुम्हाला मिळेल. मन मोठं करा, अडचणी आपोआप निघून जातील. मोठा विचार करा. उपाय : गुरू किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. वृषभ (Taurus) : तुम्हाला अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. नफ्यासाठीचे प्रयत्न वाढतील. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित कराल. प्रत्येकाला सहकार्य मिळेल. गती कायम राहील आणि नफ्यात वाढ होईल. विजयाची भावना वाढीला लागेल. विविध कामं पूर्ण कराल. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. बिझनेसची स्थिती मजबूत राहील. उपाय : आईला काही तरी गोड खाऊ घाला. मिथुन (Gemini) : क्रेडिट व्यवहार नियंत्रणाखाली राखा. जुनी वादाची प्रकरणं पुन्हा उकरली जातील. घाई-गडबड आणि पुढाकार घेणं टाळा. कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. गुंतवणुकीबाबत रस घ्याल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये काळजी घ्याल. बिझनेससाठीचे प्रयत्न सर्वसाधारण असतील. बिझनेसचा व्याप वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवस्थापन प्रभावी असेल. संयम राखा. उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. कर्क (Cancer) : करिअर बिझनेसमध्ये पावित्र्य वाढेल. सिस्टीम मॅनेजमेंट मजबूत राहील. आर्थिक बाबी सोडवल्या जातील. निश्चय कराल. कलाकौशल्यं चांगली असतील. योग्य दिशेने पुढे जाल. धैर्य वाढेल. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. नव्या कामांमध्ये रस घ्याल. जबाबदाऱ्या अगदी सहजपणे पार पाडाल. उद्योगांची भरभराट होईल. उपाय : हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. सिंह (Leo) : प्रतिष्ठा वाढेल. उद्दिष्टांकडे जाण्याचा वेग वाढवाल. धैर्य वाढेल. कलेक्शन सिक्युरिटी वाढेल. बँकिंगच्या कामात रस घ्याल. करिअर-बिझनेसमध्ये प्रयत्न कराल. पैशांचं प्रमाण वाढेल. बिझनेस अधिक उत्तम होईल. नफा अधिक असेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मकता वाढेल. उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा. कन्या (Virgo) : करिअर-बिझनेसमध्ये संकोच कमी होईल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज वाढतील. सामान आणि कल्पनांची देवाणघेवाण वाढेल. प्रोफेशनल्सना प्रवास घडेल. प्लॅन्सला गती प्राप्त होईल. जवळचे मित्र मिळतील. आर्थिक बाजू मजबूत असेल. उपाय : काळ्या कुत्र्याला ब्रेड खाऊ घाला. तूळ (Libra) : प्रोफेशनॅलिझम राखाल. बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक जण प्रभावित होईल. सहकारी मदत करतील. मोहात पडण्यापासून बचाव करा. करिअर बिझनेस सकारात्मक असेल. कुटुंबीयांना पाठिंबा मिळेल. सक्रियपणे काम कराल. वडिलांच्या बिझनेसमध्ये प्रभावी राहाल. रिसोर्सेसवर लक्ष केंद्रित कराल. उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. वृश्चिक (Scorpio) : प्रयत्नांचं प्लॅनिंग करताना गती राखा. सक्रिय राहा. रीझनिंग पॉवर वाढेल. गरजेच्या कामांचा वेग वाढवाल. प्रोफेशनल्सचा सपोर्ट मिळेल. आत्मविश्वास मिळेल. आर्थिक क्षमता कायम राहील. करिअरमध्ये बिझनेसवर लक्ष केंद्रित कराल. नफ्याचं प्रमाण उत्तम राहील. उपाय : वृद्धाश्रमात ब्लँकेट्स दान करा. धनू (Sagittarius) : घोटाळ्याला बळी पडण्यापासून स्वतःचा बचाव करा. अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवू नका. सहकाऱ्यांचा विश्वास प्राप्त कराल. गरजेच्या कामांना गती येईल. महत्त्वाच्या डील्समुळे करारातला संयम वाढेल. प्रोफेशनॅलिझम मजबूत असेल. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. सिस्टीमवर विश्वास ठेवा. उपाय : गायीला गूळ खाऊ घाला. मकर (Capricorn) : पार्टनरशिप वाढवा. कष्ट कायम राखा. पार्टनरशिप अनुकूल राहील. प्रोफेशनल अचीव्हमेंट्स वाढतील. ऑफिसर्स आनंदी असतील. मोठ्या इंडस्ट्रीज बिझनेसमध्ये सहभागी होण्याचा विचार कराल. आर्थिक लाभ उत्तम असतील. अरेंजमेंट्स केल्या जातील. विश्वासार्हता वाढेल. कामामध्ये स्पष्टता असेल. उपाय : मुलांना खीर खाऊ घाला. कुंभ (Aquarius) : सिस्टिमॅटिक कन्फ्युजन कायम राहू शकेल. वैयक्तिक बाबींमध्ये कम्फर्टेबल असाल. आर्थिक बाबी संमिश्र असतील. क्रेडिट व्यवहार टाळण्याकडे लक्ष असू द्या. इतरांकडून सल्ला घ्याल. सिस्टीमवर फोकस असेल. करिअर बिझनेस संमिश्र असेल. तयारी करणं सुरू ठेवा. उपाय : सूर्याची पूजा करा. मीन (Pisces) : आर्थिक विकासासाठीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी कराल. प्रोफेशनॅलिझम कायम राखाल. कोणतंही नवं काम सुरू करू शकता. सहकाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. लांब अंतराचा प्रवास होणं शक्य आहे. सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय रिझल्ट्स प्राप्त होतील. बिझनेसमध्ये करिअर गती राखेल. उपाय : श्री भैरव मंदिरात जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या