JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / Numerology: जन्मतारखेनुसार 31 मार्चचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 31 मार्चचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 31 मार्च 2023 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

जाहिरात

31 मार्च अंकशास्त्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रभावी व्यवस्थापन कौशल्यांच्या माध्यमातून तुम्ही कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीवर विजय मिळवाल. जे आधीच लीडर असतील त्यांना निष्ठावान सहकारी मिळतील. ज्या व्यक्ती नेते होण्याच्या स्पर्धेत आहेत, त्या स्पर्धा जिंकतील. राजकीय व्यक्तींचे यशस्वी परदेश दौरे होतील. खेळाडूंनी प्रशिक्षकांसोबत वाद घालू नयेत. आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने आज घरातून निघण्यापूर्वी केशर घातलेली मिठाई खावी. लेखी कम्युनिकेशनद्वारे पार्टनर्ससोबत हेल्दी रिलेशनशिप तयार होण्यासाठी हा आणखी एक चांगला दिवस आहे. आजच्या प्रवासात तुमची जुन्या मित्राशी भेट होईल. शुभ रंग : Green शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : संत्र्याच्या वर्गातल्या पिवळ्या फळांचं (Yellow Citrus Fruits) दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस संथ आणि तुमच्या Peers सोबत वादविवादांचा आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचं संतुलन साधण्यात तुम्हाला अडचणी येतील. आजच्या दिवसात Manipulations चांगलं काम करतील. पुस्तकं आणि गुगल अकाउंटसोबत व्यतीत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणुकीवरचे रिटर्न्स उशिरा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवसानंतर तुमच्या आर्थिक बाबतीत लांब उडी घेण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : आज भिकारी आणि गायी-गुरांना पिण्याचं पाणी दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाचा पूर्वार्ध तुमचं टॅलेंट दर्शवण्याचा आणि परफॉर्मन्ससाठी पॉइंट्स मिळवण्याचा आहे. तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल. अभिमानाच्या भावनेमुळे तुमची स्वप्नपूर्ती होईल. आजचा दिवस तुमचा पार्टनर, तसंच तुमच्या विरोधकांनाही प्रभावित करण्याचा आहे. लग्नासाठी प्रिय व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी आजचा आणखी एक आदर्श दिवस आहे. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यास योग्य वेळ. आज कर्मचाऱ्यांनी प्रमोशनची मागणी करायला हवी, तसंच बिझनेसमन्सनी कोलॅबोरेशन्स करायला हवीत. आज नॉन-व्हेज खाणं आणि मद्यपान करणं टाळावं. शुभ रंग : Teal शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 9 दान : मंदिरात कुंकू दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस खूप व्यग्रतेचा असेल. स्ट्रॅटेजी निश्चित करणं आणि पेपरवर्क यांनी आजचा दिवस भरलेला असेल. प्रवास आणि इंटरव्ह्यूज टाळावेत. लीगल फॉरमॅलिटीजमध्ये बहुतांश वेळ व्यतीत करावा. आर्थिकदृष्ट्या पार्टनरशिप्स स्वीकारताना सावधगिरी बाळगावी. कोणत्याही कन्फ्युजनशिवाय पर्सनल रिलेशन्स हेल्दी असतील. तेव्हा संवादाचा आनंद लुटा. मनःस्वास्थ चांगलं राहण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं आवश्यक. झाडांना पाणी घालण्यासाठी काही वेळ व्यतीत करावा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : वृद्धाश्रमांना हिरवी झाडं दान करावीत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या तुमच्या अवतीभवतीचं वातावरण प्रतिकूल आहे. सहकारी आणि ओळखीच्या व्यक्तींपासून सावध राहा. ताण भावनांवर मात करणार नाही, याची काळजी घ्या. गुंतवणुकीचे प्लॅन्स दिवसभरासाठी राखून ठेवा. इंटरव्ह्यू आणि प्रपोझल्ससाठी जाताना हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणं उपयुक्त ठरेल. प्रॉपर्टीशी निगडित निर्णय काही काळासाठी राखून ठेवा. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि खेळाडू त्यांचं उद्दिष्ट गाठतील. अभिनय आणि क्रीडा क्षेत्रातल्या सेलेब्रिटीजनी नव्या ऑफरचा आणि गुंतवणुकीचा विचार करावा. कारण आजचा दिवस आर्थिक लाभांसाठी उत्तम आहे. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 6 दान : मुलांना झाडांची रोपं दान करावीत. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला दिलेल्या साऱ्या आनंदाबद्दल आज तुम्हाला देवाप्रति कृतज्ञता वाटेल. कुटुंबीय, सहकारी आणि मित्रांचा सपोर्ट असणं तुम्हाला भाग्याचं वाटेल. सध्याचा काळ प्रिय व्यक्तींसोबत व्यतीत करण्याचा आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्याचा आहे. बिझनेस डील्समध्ये जोखीम घेणं शक्य आहे. आजचा दिवस वाहन, घर आदींच्या खरेदीसाठी किंवा छोटी ट्रिप आखण्यासाठी चांगला आहे. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अनुकूल ठरेल. रोमँटिक वातावरणामुळे तुमचा दिवसही खुलेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : राधा-कृष्णाला खडीसाखर अर्पण करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अकाउंट्सचं ऑडिट ठेवा आणि लीगल डॉक्युमेंट्सचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा. कारण बिझनेसमधल्या लायाबिलिटीज कदाचित जास्त होऊ शकतात. आज परिस्थितीशी जुळवून घ्यावं. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सजेशन्स स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करा. डॉक्टरांचा सल्ला घेणं आरोग्यासाठी मार्गदर्शक ठरेल. बिझनेस डील्सना उशीर होईल. लग्नाची प्रपोझल्स विचार करण्यायोग्य असतील. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजाविधी केल्यास दिवस यशस्वी होण्यासाठी मदत होईल. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात पिवळ्या रंगाचं कापड दान करावं. हे वाचा -  हनुमानाला का म्हटलं जातं ‘अष्टसिद्धी के दाता’; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी? #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे आणि कौटुंबिक ओळखी यांची आज महत्त्वाची भूमिका असेल. प्रभावी व्यक्तींचा प्रभाव किंवा फॅमिली रिलेशन्सच्या जोरावर लीगल केसेस सोडवल्या जातील. बिझनेस डील्स क्रॅक करण्यासाठी आज योग्य संवादाची गरज आहे. तुमच्या आर्थिक स्थितीमुळे तुमचा जोडीदार प्रभावित होईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मोठं शुल्क भरावं. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ते फायद्याचं ठरेल. तुमच्यातली आध्यात्मिकता आज उच्च पातळीवर असेल. त्यामुळे आज दिवसाअखेर तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. आज दानधर्म गरजेचा आहे. शुभ रंग : Deep Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान कराव्यात. हे वाचा -  मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमात असलात आणि प्रपोझ करण्यासाठी नियोजन करत असलात, तर एक दिवस वाट पाहा. बिझनेस रिलेशन्स आणि डील्स अगदी सहजपणे होतील. ग्लॅमर, मीडिया, शिक्षण, स्टॉक, बांधकाम आदी क्षेत्रातल्या व्यक्ती आज लोकप्रियतेचा आनंद घेतील. भावी राजकीय नेत्यांना आज काही नवे प्लॅन्स ऑफर केले जातील. आज तुम्ही जे काही कराल, ते एखाद्या हिरोप्रमाणे दिसेल. त्यामुळे आजचा दिवस कोलॅबोरेशन, सार्वजनिक भाषण, इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा आदींसाठी वापरावा. आई-वडिलांना मुलांचा आज अभिमान वाटेल. परदेशातल्या बिझनेसमध्ये आज मोठा नफा मिळेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करावेत. 31 मार्चला जन्मलेले सेलेब्रिटीज : मीरा कुमार, आनंदी गोपाळ जोशी, नेहा कपूर, रामकी, शीला दीक्षित, गुरू अंगद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या