मधमाशी दिसणे - स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मधमाशी दिसली तर हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नात मधमाशी पाहणे हे सूचित करते की आर्थिक संकट दूर होईल आणि उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत उदयास येईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)