जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आईने हातावर काढला असा विचित्र Scale Tattoo; कारण समजताच लेकही झाली हैराण

आईने हातावर काढला असा विचित्र Scale Tattoo; कारण समजताच लेकही झाली हैराण

आईने हातावर काढला असा विचित्र Scale Tattoo; कारण समजताच लेकही झाली हैराण

महिलेच्या हातावरील हा टॅटू म्हणजे फक्त फॅशन म्हणून काढलेला नाही तर त्याचा ती वापर करते.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 03 फेब्रुवारी : शरीरावर टॅटू काढणं हल्ली फॅशन झाली आहे. कुणी आपल्या नावाचं तर कुणी आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाचं टॅटू काढतं. कुणी एखादा लोगो काढतं तर कुणी एखादं आवडतं चित्र. तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेने तिच्या हातावर फक्त एका सरळ रेषेत काही अंतरावर बिंदू काढले आहेत. तिने आपल्या हातावर स्केल टॅटू (Scale Tattoo) काढला आहे. हा असा विचित्र टॅटू काढण्यामागील कारणही तितकंच शॉकिंग आहे. ग्लॅमर मॉडेल ट्रॅसी किसने (Tracy Kiss) आपल्या एका हातावर हा स्केल टॅटू बनवून घेतला आहे. तिच्या करंगळीपासून ते कोपरापर्यंत हा टॅटू आहे. खरंतर तिचा हा टॅटू फक्त आवड किंवा फॅशन म्हणून नाही तर त्याचा वापरही ती करते. डेली स्टारला मुलाखत देताना तिने हा असा टॅटू काढण्यामागील कारण सांगितलं आहे. ती म्हणाली, तिचा हा नवा टॅटू खूप आवडतो. तिच्या मित्रमैत्रिणींना हा टॅटू फनी वाटतो. पण कुणाला माहिती नाही की माझ्या हातावरील टॅटूमागे खास कारण आहे. हा टॅटू मी पुरुषांचा प्रायव्हेट पार्टचा आकार मोजण्यासाठी वापरते. हे वाचा -  Oh no! दारूच्या नशेत हे काय केलं? शुद्धीवर येताच आपला LIVE VIDEO पाहून तरुणी शॉक जेव्हा तिच्या मुलीला तिच्या आईने तिच्या हातावर असा टॅटू का काढला हे समजलं तेव्हा ती हैराण झाली. तिने खरंच या कारणासाठी टॅटू काढला का, असं विचारलंही. तेव्हा ट्रेसनी तिला याने आपण पाण्याची बाटली आणि काकडीचं माप घेतो, असं सांगितलं. ट्रेसी याआधी सेक्सरसाइझमार्फत लोकांचं वजन कमी करण्याचं काम करायची. आता ती अडल्ट वेबसाइटवर आपले हॉट फोटो विकून पैसे कमवते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात