हे वाचा-गाईसोबत अतिप्रसंग करत होता 55 वर्षीय इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ ट्वीटरवर 90 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. @jaahmiiin यांनी 6 जुलैला हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ टिकटॉकवरून दोन वेळा हटवण्यात आला असल्याचंही युझरनं म्हटलं आहे. या व्हिडीओला 78.2 हजार रिट्वीट करण्यात आले आहेत. तर 3 लाखहून अधिक लाईक्स मिळवले आहेत. घराच्या छतावर महिला आणि तरुण स्विमिंगपूलमध्ये उडी मारण्यासाठी जातात. तिथून दोघंही एकदम पोहण्यासाठी पाण्यात उडी मारतात. पण महिलेचा निशाणा चुकतो आणि गोलांटी उडी मारून महिला छताला आपटून खाली पाण्यात पडते. या दुर्घटनेमुळे उपस्थितांच्या काळजचा ठोका चुकतो मात्र थोड्यावेळानं सगळ्यांमध्ये हास्यकल्लोळ उठतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.it got deleted twice on tik tok but.. this was my 4th of July /: pic.twitter.com/1BtEzA0Mtv
— Jasmine Rodriguez (@jaahmiiin) July 5, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.