Home /News /viral /

VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क

संगीताच्या तालावर हा तरुण चेहऱ्याचे भन्नाट हावभाव करत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  मुंबई, 01 मार्च : सध्या टीक टॉकवर अनेक विषयांचे व्हिडीओ तयार करून व्हायरल केले जातात. मात्र सोशल मीडियावर एका तरुणाचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाच्या चेहऱ्याचे हावभावा पाहून दोन मिनिटासाठी थक्क व्हायला होता. संगीतावर चेहऱ्यानं हावभाव करणाऱ्या या तरुणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. हे पाहिल्यानंतर आपल्याही तोंडातून काय कमाल हावभाव केले आहेत. असे उद्गार आल्याशिवाय राहणार नाहीत. अलुगोलू प्रकाश (@alugoluprakash )असं या टिक टॉक स्टारचं नवा आहे. हे व्हिडीओ पाहून हा तरुण साऊथ इंडियन असल्याचं लक्षात येत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुण डोळे, हात, गळा, भुवया आणि ओठ हलवून वेगवेगळ्या पद्धतीचे गाण्यावर, किंवा संगीतावर हावभाव करतो. हे हावभाव कधी मनोरंजक, कधी थक्क करणारे आहेत. या तरुणाचं युझर्सनी सोशल मीडियावर तुफान कौतुक केलं आहे.
  @alugoluprakash##new_trending ##foryoupage ##tiktokindia ##viralvideo ♬ original sound - Bong Chiligarlic
  @alugoluprakash##new_trending ##foryou ##foryoupage ##tiktokindia ♬ original sound - Sandy_katwal
  @alugoluprakash##new_trending ##foryou ##foryoupage ##tiktokindia ♬ original sound - ❤ shanu anwar ❤
  @alugoluprakash##new_trending ##foryou ##foryoupage ##tiktokindia ♬ 윙크윙크 - V.A.
  @alugoluprakash##ternding ##foryoupagе ##tiktokindia ##telugu ♬ original sound - sachinnas
  या तरुणाचे जवळपास 272हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला जवळपास 30 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. संगीत ऐकून चेहऱ्याच्या त्या बिट्स नुसार हावभाव करणं तसं कठीण असतं तरीही वेगवेगळ्या संगीताच्या आधार घेऊन या तरुणानं ते उत्तम रित्या साकारलं आहे. त्याच्या व्हिडीला टिक टॉकवर साडे तीन हजारहून अधिक कमेंट्सचा टप्पा गाठला आहे. या तरुणाच्या कलेची तुफान चर्चा युझर्समध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Social media, Tik tok, Viral video.

  पुढील बातम्या