बाली, 19 फेब्रुवारी : प्रयोग म्हणून, मजेत किंवा अति उत्साहात लोक कधी काय करतील सांगू शकत नाही. पण हाच अतिउत्साह काही वेळा अंगलट येऊ शकतो. असंच एक प्रकरण समोर आलं. ज्यात एका व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टसोबत असं काही केलं की त्याला चांगलंच महागात पडलं. व्हर्जिन आणि अविवाहित असलेल्या या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टसोबत नको तो खेळ केला. जो पाहून डॉक्टरही शॉक झाले.
इंडोनेशियातील (Indonesia) 37 वर्षांची ही व्यक्ती, जी अविवाहित आहे. शिवाय तिने कोणासोबतच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ही व्यक्ती एक दिवस आपली तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेली. आपल्या पोटाच्या खालील भागात वेदना होत असल्याचं तिने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले.
या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी असल्याचं डॉक्टरांना मेडिकल रिपोर्टमध्ये दिसलं आणि ते दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक नायलॉग धागा होता (Nylon thread in private part). तब्बल 2 मीटर लांबीचा हा धागा होता.
हे वाचा - लग्न, मुलं होण्याआधीच 24 वर्षीय तरुणीने केली नसबंदी; हैराण करणारं कारण
या व्यक्तीने लाजेने याबाबत आधी डॉक्टरांना काहीच सांगितलं नाही. अखेर थोडं बरं वाटल्यानंतर हा धागा त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कसा गेला, याबाबत डॉक्टरांसमोर खुलासा केला. आपण अडल्ट व्हिडीओ पाहत होतो, या क्षणाचा अधिक आनंद घेण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये आपण धागा टाकला, असं या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं (Man insert 2 meter long thread in private part).
धागा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्यानंतर त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमधील हा धागा काढला आहे. त्यानंतर त्याला आराम मिळाला.
हे वाचा - पुरुषांची शारीरिक कमजोरी दूर करेल केशर; अशाप्रकारे करा सेवन
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती अविवाहित असून आपल्या आईसोबत राहत होती. या व्यक्तीने कधीच कुणासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Indonesia, Lifestyle, PRIVATE part, World news