यानंतर या व्हिडिओसह हा चॅलेंज झपाट्यानं पसरला आणि युझर्स ते स्वीकारू लागले. काही युझर्सनी TikTok वरील हे eye challenge एखाद्याला आंधळं करेल असा धोक्याचा इशाराही दिला आहे.@3ys7pb6nchange ur eye color w 1 filter!! i always use this #browneyes #blueeyes #s5 #foryoupage #duetthis ♬ filter eyes trend - vvaalentinnaa
Mirro UK च्या रिपोर्टनुसार, TikTok मधील S5 प्री-सेट फिल्टर आहे, ज्यामुळे डोळे ब्लू दिसतात. खरोखर डोळ्यांचा कलर बदलत नाही.@ammadanielaImagine if every brown eyed person out there liked this... (I went blind for this) #browneyes #eyes♬ bellyache (Marian Hill Remix) - Billie Eilish
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiktok viral video