PM Modi चं भाषण सुरू असताना तरुणानं पकडले कान, पुढे काय झालं पाहा VIDEO

PM Modi चं भाषण सुरू असताना तरुणानं पकडले कान, पुढे काय झालं पाहा VIDEO

या व्हिडीओ आतापर्यंत 6 हजार लोकांनी पाहिलं आहे. युझर्सनी या व्हिडीओला तुफान लाईक आणि कमेट्स केल्या आहेत

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : भारतात मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी करत असतानाच एक तरुण टीव्हीसमोर हात जोडून बसला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मोदींनी घोषणा केली. भारतात कोरोनाचा संसर्ग झालेले 510 हून अधिक रुग्ण आहेत. हे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही नागरिकांनी हे लॉकडाऊन सिरियसली घेतलं नाही गंभीर्यांनं घ्यावं यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. ह्या सगळ्यात मोदी बोलत असताना एका तरुणानं टीव्ही समोर अक्षरश: कान धरून बसला होता. हात जोडून पुटपुत होताा. त्याचा हा टीकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोदीजी नेट बंद करू नका प्लीज असं हा तरुण हा मोदींना हात जोडून विनंती करत आहे. टिकटॉक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@amitkumar0981Net band mat karna modi g live ! ##21daylockdown ##coronavirus ##coronaviruschallenge

♬ original sound - Amit Kumar

या व्हिडीओ आतापर्यंत 6 हजार लोकांनी पाहिलं आहे. युझर्सनी या व्हिडीओला तुफान लाईक आणि कमेट्स केल्या आहेत. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संचारबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र असं असलं तरीही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात सकाळी कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 116 वर गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2020 02:12 PM IST

ताज्या बातम्या